Institute Level / Against CAP Admission

प्रवेश विषयी चौकशी
प्रवेश प्रभारी
मो.नं. 9860905455
अधिकृत सूचना — रिक्त जागांसाठी संस्था स्तरीय प्रवेश
ACAP जागांवरील संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया दिनांक 11 आणि 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता, उपस्थित विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीनुसार घेतली जाईल. जागा शिल्लक राहिल्यास पुढील फेरी 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वा. होईल.

प्रति. मा. आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई, यांचे कार्यालयीन पत्र क्र. प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी दि. १६-०६-२०२६ तसेच थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या वेळापत्रकानुसार, संस्था स्तरावरील रिक्त जागांसाठी व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठी प्रवेश नोंदणी अर्ज मागवण्यात येत आहेत.

सदरील प्रवेश हे २०२६-२७ सीईटी सेल माहिती पुस्तिका नियम क्र. १३ नुसार होणार आहेत. रिक्त जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन नोंदणी अर्ज सादर करावा. अधिक माहितीकरिता jspmcoe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

स्वाक्षरी/- डॉ. लक्ष्मीकांत गौड प्राचार्य, JSPM College of Engineering, Latur

प्रवेश वेळापत्रक

प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी
  1. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
    08/09/2026 to 14/09/2026
  2. गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
    08/09/2026 to 14/09/2026
  3. प्रवेश घ्यावयाचा दिनांक
    फेरी 1: 11/09/2026
    फेरी 2: 12/09/2026
  4. रिक्त जागेवर प्रवेश
    13/09/2026 to 14/09/2026
  5. रिक्त जागा तपशील
    Civil Engineering — 18
    Computer Engineering — 25
    Electronics & Telecommunication Engg — 21
    Artificial Intelligence & Machine Learning — 26
थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी
  1. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
    09/09/2026 to 14/09/2026
  2. गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
    09/09/2026 to 14/09/2026
  3. प्रवेश घ्यावयाचा दिनांक
    फेरी 1: 11/09/2026
    फेरी 2: 12/09/2026
  4. रिक्त जागेवर प्रवेश
    13/09/2026 ते 14/09/2026
  5. रिक्त जागा तपशील
    Civil Engineering — 07
    Computer Engineering — 02
    Electronics & Telecommunication Engg — 08
    Artificial Intelligence & Machine Learning — 03

टीप: वरील वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या माहिती पुस्तिकेतील नियमांच्या अधीन आहे.

महत्वाच्या टिप्पण्या

  • राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेमधील नियमानुसार प्रवेश होतील.
  • अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे सूचना फलक आणि jspmcoe.in संकेतस्थळाला भेट द्या.

संपर्क सूचना

प्रवेश प्रभारी
मो.नं. 9860905455
प्राचार्य
मो.नं. 9689871145

प्रवेश प्रक्रिया दस्तऐवज 2026-27

JAHIRAT

ACAP प्रवेश प्रक्रिया 2026-27 ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

VACANCY POSITION FIRST YEAR

प्रथम वर्षासाठी रिक्त जागा पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पहा
VACANCY POSITION DIRECT SECOND YEAR

थेट द्वितीय वर्षासाठी रिक्त जागा पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पहा
PROVISIONAL MERIT LIST FIRST YEAR

प्रथम वर्षासाठी अंतर्गत गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पहा
Home Courses Faculty Admissions More
About Committees Disclosure Photo Gallery Video Gallery Contact Infrastructure
Chat with Admissions