Institute Level / Against CAP Admission
प्रति. मा. आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई, यांचे कार्यालयीन पत्र क्र. प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी दि. १६-०६-२०२६ तसेच थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या वेळापत्रकानुसार, संस्था स्तरावरील रिक्त जागांसाठी व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठी प्रवेश नोंदणी अर्ज मागवण्यात येत आहेत.
सदरील प्रवेश हे २०२६-२७ सीईटी सेल माहिती पुस्तिका नियम क्र. १३ नुसार होणार आहेत. रिक्त जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन नोंदणी अर्ज सादर करावा. अधिक माहितीकरिता jspmcoe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
प्रवेश वेळापत्रक
-
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक08/09/2026 to 14/09/2026
-
गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे08/09/2026 to 14/09/2026
-
प्रवेश घ्यावयाचा दिनांकफेरी 1: 11/09/2026
फेरी 2: 12/09/2026 -
रिक्त जागेवर प्रवेश13/09/2026 to 14/09/2026
-
रिक्त जागा तपशीलCivil Engineering — 18
Computer Engineering — 25
Electronics & Telecommunication Engg — 21
Artificial Intelligence & Machine Learning — 26
-
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक09/09/2026 to 14/09/2026
-
गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे09/09/2026 to 14/09/2026
-
प्रवेश घ्यावयाचा दिनांकफेरी 1: 11/09/2026
फेरी 2: 12/09/2026 -
रिक्त जागेवर प्रवेश13/09/2026 ते 14/09/2026
-
रिक्त जागा तपशीलCivil Engineering — 07
Computer Engineering — 02
Electronics & Telecommunication Engg — 08
Artificial Intelligence & Machine Learning — 03
टीप: वरील वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या माहिती पुस्तिकेतील नियमांच्या अधीन आहे.
महत्वाच्या टिप्पण्या
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेमधील नियमानुसार प्रवेश होतील.
- अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे सूचना फलक आणि jspmcoe.in संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क सूचना
प्रवेश प्रक्रिया दस्तऐवज 2026-27
ACAP प्रवेश प्रक्रिया 2026-27 ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
थेट द्वितीय वर्षासाठी रिक्त जागा पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
पहाप्रथम वर्षासाठी अंतर्गत गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
पहा